¡Sorpréndeme!

आडनाव बदललंय कि बदलताय तर, हे नक्की करा | Have u changed your surname then do this | Annasaheb More

2021-08-24 0 Dailymotion

काही लोकांनी गेल्या शतकात आपली आडनाव बदली. काही लोकांनी आपल्या गावांची नाव आडनावं म्हणून लावली. त्यामुळे सर्वानी एकदातरी आपली कुळांचा शोध नक्की घ्यावा. आणि या कुळांचा अभ्यास करून आपले कुळाचार , कुलधर्म आणि त्याच आचरण करावे , आणि जर आडनाव बदललंय कि बदलताय याचा विचार मनात आला किंवा येत असेल , तर हे नक्की करा, जाणून घेण्यासाठी Gurumauli Annasaheb More यांचा हा व्हिडीओ नक्की पहा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा